‘मेरा नाम जोकर’ म्हणत बालवयातच सिनेसृष्टीला ऋषी कपूर यांनी आपल्या कसदार अभिनयाची झलक दाखवून दिली. कधी चॉकलेट हीरो तर कधी खलनायक अशा विविध भूमिका त्यांनी साकारल्या. काळानुरूप अभिनयासोबत दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केले. अचानक झालेल्या त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. कपूर खानदानाचे हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात किती मोठे योगदान आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. ऋषी कपूर यांनी जवळपास 123 चित्रपटात काम केले होते.<br />#LokmatNews #RISHIkapoor #lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber